मागील वर्षी सगळं सुरळीत चाललेलं असताना याचवेळेस कोरोनाने घातलेले हाहाकार आठवला कि आजही अंगावर काटा येतो. कोरोना संकटाच्या या वर्षपूर्तीच्या वेळी बघुयात मागे वळून बघताना दिसणारी काही क्षणचित्रे असे होते लॉकडाऊनचे एक वर्ष . <br />#sarkarnama #lockdown<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics